Rashi Bhavishya horoscope in marathi of this week 25th april 2026 to 02nd may 2026 all rashi
- अनिता केळकर
मेष -
व्यवसायात व नोकरीत लवचिक धोरण ठेवाल. जशी कामाची गरज असेल तसे कामाचे नियोजन कराल. व्यवसायातील तांत्रिक अडथळे दूर करून कामे वेळेत व बिनचूक कराल. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न कराल. कामानिमित्ताने सवलती मिळतील, त्याचा गैरफायदा घेऊ नका. महिलांनी तब्येतीची काळजी घ्यावी.