Rashi Bhavishya horoscope in marathi of this week 27th December 2025 to 2nd January 2026 all rashi
Horoscope | राशी भविष्य
Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २७ डिसेंबर २०२५ ते २ जानेवारी २०२६ - मराठी राशी भविष्य
कामात ठोस पावले उचलाल. त्यादृष्टीने व्यवसायात पैशाची जुळवाजुळव कराल. योग्य व्यक्तींची भेट घेऊन कामे कराल व रेंगाळलेली कामे मार्गी लागतील.
- अनिता केळकर
मेष -
कामात ठोस पावले उचलाल. त्यादृष्टीने व्यवसायात पैशाची जुळवाजुळव कराल. योग्य व्यक्तींची भेट घेऊन कामे कराल व रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. सहकारी कामात मदत करण्याचे आश्वासान देतील. नोकरीत प्रशिक्षणासाठी तुमची निवड होईल. नवीन कामाची जबाबदारी तुमच्यावर येईल. घरात वातावरण चांगले राहील.
