rashi bhavishya horoscope in marathi of this week 27th june 2026 to 03rd july 2026 all rashi
- अनिता केळकर
मेष -
‘प्रयत्ने वाळूचे...’ हे लक्षात ठेवावे. व्यवसायात कामात कोणतीही कसूर ठेवू नये. नवीन योजना कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करावा. कामाचा ताण वाढला तरी चिडचिड करू नये. सहकाऱ्यांकडून खुबीने काम करून घ्यावे. नोकरीत वादविवाद टाळून कामे संपवावीत. चांगली संगत लाभेल. महिलांनी सहनशीलता बाळगून कामे करावीत.