Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २८ मार्च २०२६ ते ३ एप्रिल २०२६ - मराठी राशी भविष्य

तुमच्यातील रसिकता व कल्पकता दाखवण्याची संधी मिळेल. व्यवसायात लवचिक धोरण ठेवून कामे मार्गी लावाल. नवीन कामे मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न कराल.
Rashi Bhavishya horoscope in marathi of this week 28th March 2026 to 03rd April 2026 all rashi

Rashi Bhavishya horoscope in marathi of this week 28th March 2026 to 03rd April 2026 all rashi

sakal
Published on

- अनिता केळकर

मेष -

तुमच्यातील रसिकता व कल्पकता दाखवण्याची संधी मिळेल. व्यवसायात लवचिक धोरण ठेवून कामे मार्गी लावाल. नवीन कामे मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न कराल. आर्थिक स्थिती नाजूक राहील. नोकरीत कमी श्रमात जास्त यश मिळवण्याकडे कल राहील. महिलांनी आवडत्या छंदात मन रमवावे. कामे वेळेत संपवावी.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com