Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २९ ऑगस्ट २०२६ ते ४ सप्टेंबर २०२६ - मराठी राशी भविष्य

कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत आणि आत्मविश्‍वास वरिष्ठांच्या नजरेस पडेल. त्यामुळे त्यांच्याकडून कौतुक होण्याची शक्यता आहे.
rashi bhavishya horoscope in marathi of this week 29th August 2026 to 04th September 2026 all rashi

rashi bhavishya horoscope in marathi of this week 29th August 2026 to 04th September 2026 all rashi

sakal
Published on

मेष -

कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत आणि आत्मविश्‍वास वरिष्ठांच्या नजरेस पडेल. त्यामुळे त्यांच्याकडून कौतुक होण्याची शक्यता आहे. पण सहकाऱ्यांशी संयमाने वागा. उतावळेपणाने निर्णय घेऊ नका. व्यावसायिकांना आठवड्याच्या मध्यात नवीन संधी मिळू शकतात. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा स्थिर राहील. तरीही सणासुदीमुळे काही अनपेक्षित खर्च संभवतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com