Rashi Bhavishya horoscope in marathi of this week 29th november to 05th december 2025 all rashi
Horoscope | राशी भविष्य
Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २९ नोव्हेंबर २०२५ ते ५ डिसेंबर २०२५ - मराठी राशी भविष्य
तुमच्या रसिक व हौशी स्वभावानुसार तुम्ही खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद घ्याल. व्यवसायात गरजेनुसार पैसे खर्च कराल. पैशाची चिंता नसेल.
- अनिता केळकर
मेष -
तुमच्या रसिक व हौशी स्वभावानुसार तुम्ही खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद घ्याल. व्यवसायात गरजेनुसार पैसे खर्च कराल. पैशाची चिंता नसेल. एखादी मोठी संधी नजरेच्या टप्प्यात येईल. नोकरीमध्ये उत्पन्नात भर टाकणारी एखादी संधी लाभेल. नोकरीत बदल करू इच्छिणाऱ्यांना हा काळ अनुकूल आहे. घरात आनंदी प्रसंग घडतील.
