Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ३० मे २०२६ ते ५ जून २०२६ - मराठी राशी भविष्य

व्यवसाय किंवा नोकरीत मनातील इच्छा पूर्ण होतील. महत्त्वाची कामे पूर्ण कराल. आर्थिक लाभ होतील. नोकरीत नवीन कामाची संधी मिळेल.
rashi bhavishya horoscope in marathi of this week 30th may 2026 to 05th June 2026 all rashi

rashi bhavishya horoscope in marathi of this week 30th may 2026 to 05th June 2026 all rashi

sakal
Published on

- अनिता केळकर

मेष -

व्यवसाय किंवा नोकरीत मनातील इच्छा पूर्ण होतील. महत्त्वाची कामे पूर्ण कराल. आर्थिक लाभ होतील. नोकरीत नवीन कामाची संधी मिळेल. मिळालेल्या संधीचे सोने कराल. कामात कल्पकता दाखवाल. घरात उत्साहाने व आत्मविश्‍वासाने केलेली कृती कौतुकास पात्र ठरेल. वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com