Weekly Horoscope June 21 to 27, 2025Sakal
Horoscope | राशी भविष्य
Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २१ ते २७ जून २०२५ - मराठी राशी भविष्य
Weekly Horoscope : ह्या आठवड्यात प्रत्येक राशीसाठी वेगवेगळ्या चांगल्या संधी आणि आव्हाने दिसतात.
मेष
या सप्ताहात नेहमीच्या मार्गाचा अवलंब न करता थोडासा वेगळा मार्ग अवलंबून पाहाल. व्यवसायातील कामात अनपेक्षित कलाटणी मिळाल्याने थोडा ताण जाणवेल. काही महत्त्वाचे निर्णय घेणे भाग पडेल. नोकरीतील कामात आवश्यकतेनुसार बदल कराल. कार्यतत्पर राहाल. आध्यात्मिक प्रगतीस उत्तम काळ आहे.