Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 25 डिसेंबर 2023
मेष : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
वृषभ : मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. संततिसौख्य लाभेल.
कर्क : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
सिंह : जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
कन्या : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. महत्त्वाची वार्ता समजेल.
तुळ : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. शासकीय कामे मार्गी लागतील.
वृश्चिक : दैनंदिन कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढविणारी घटना घडेल.
धनु : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. इतरांच्या सहकार्याची अपेक्षा नको.
मकर : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
कुंभ : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. व्यवसायाच्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.
मीन : धार्मिक कार्यात सहभाग होईल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.