Dhanu Rashi 2025 : 'जीवनात तणावाचे प्रसंग येतील, मात्र त्यातून निभावून जाल'; 'धनू राशी'साठी कसं असेल नवीन वर्ष?

Sagittarius Horoscope Dhanu Rashi 2025 : सत्यप्रिय असणारी गुरूची प्रिय अशी ही रास. ज्ञान मिळविण्यासाठी ही रास सातत्याने प्रयत्नशील असते, तसेच साहसी वृत्ती असल्यामुळे मुळातच काहीसा बेडरपणा असतो.
Sagittarius Horoscope Dhanu Rashi 2025
Sagittarius Horoscope Dhanu Rashi 2025esakal
Updated on
Summary

धैर्य दाखवताना विवेकही सांभाळण्याची आवश्‍यकता आहे. मदतीसाठी तत्पर असणारे या राशीचे लोक बोलण्याने जिंकून घेतात. यंदा प्रगतीचे दालन खुले होणार आहे.

Sagittarius Horoscope Dhanu Rashi 2025 - धनू रास : सत्यप्रिय असणारी गुरूची प्रिय अशी ही रास. ज्ञान मिळविण्यासाठी ही रास सातत्याने प्रयत्नशील असते, तसेच साहसी वृत्ती असल्यामुळे मुळातच काहीसा बेडरपणा असतो. धैर्य दाखवताना विवेकही सांभाळण्याची आवश्‍यकता आहे. मदतीसाठी तत्पर असणारे या राशीचे लोक बोलण्याने जिंकून घेतात. यंदा प्रगतीचे दालन खुले होणार आहे, बढतीचे योग प्रबळ आहेत. त्याबरोबरच कष्टही वाढणार आहेत. यंदा नातेसंबंध मधुर राहतील. संततीकडून समाधान लाभेल. तणावाचे प्रसंग येतील, मात्र त्यातून निभावून जाल. प्रकृतीच्या काहीशा तक्रारी जाणवतील; मात्र काळजी घेऊन पुढे जात राहा.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com