Sagittarius zodiac sign
sakal
धनु राशीसाठी हा आठवडा का ठरणार खास?
धनु राशीसाठी १० ते १६ मे २०२६ हा सप्ताह उत्साह, यश आणि नवीन शक्यतांनी भरलेला असेल. मंगळ आणि शुक्र यांच्या राशी बदलांमुळे या आठवड्यात तुमच्या व्यक्तिमत्त्वात वेगळी चमक दिसून येईल. अनेक दिवस अडकून पडलेली कामे पुढे सरकतील आणि मनात असलेली अनिश्चितता कमी होईल.