Sagittarius zodiac sign 22nd march 2026 to 28th march 2026
sakal
रवी-शनी युतीचा प्रभाव; चढ-उतारांचा आठवडा पण शेवट सकारात्मक
२२ ते २८ मार्च २०२६ हा आठवडा धनु राशीच्या व्यक्तींसाठी काही प्रमाणात चढ-उतारांचा ठरणार आहे. गुरुची रास असल्याने परिस्थितीचे विविध पैलू अनुभवायला मिळतील. रवी-शनी युतीमुळे काही मानसिक ताण आणि घरगुती चिंता निर्माण होऊ शकते. मात्र शुक्रभ्रमणामुळे परिस्थिती हळूहळू सुरळीत होईल.