वृश्चिक साप्ताहिक राशिभविष्य (३ मे २०२६ ते ९ मे २०२६) : आर्थिक कोंडी दूर होईल

या आठवड्यात वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी एक गोष्ट लक्षात ठेवावी. प्रत्येक चमकणारी संधी खरी नसते.
Scorpio zodiac sign

Scorpio zodiac sign

sakal

Published on

या आठवड्यात वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी एक गोष्ट लक्षात ठेवावी. प्रत्येक चमकणारी संधी खरी नसते. ग्रहांची स्थिती थोडी 'संमोहने' निर्माण करणारी असल्याने निर्णय घेताना सावध राहणे गरजेचे आहे. कोणत्याही आकर्षक ऑफर, गुंतवणूक किंवा व्यवहारात घाई करू नका. सरकारी नियम आणि कागदोपत्री बाबींची दखल घेणे अत्यावश्यक ठरेल. नियमांकडे दुर्लक्ष केल्यास अडचणी वाढू शकतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com