Scorpio Weekly Horoscope : वृश्चिक राशीसाठी अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता! नवीन डील, नवी ओळख अन् प्रगतीची दारे खुली

वृश्चिक राशीसाठी २३ ते २९ ऑगस्ट हा आठवडा मिश्र ग्रहमानाचा असला तरी प्रगतीची दारे उघडणारा ठरेल.
Scorpio zodiac sign August  23 to 29

Scorpio zodiac sign August 23 to 29

sakal

Published on

वृश्चिक राशीसाठी २३ ते २९ ऑगस्ट हा आठवडा मिश्र ग्रहमानाचा असला तरी प्रगतीची दारे उघडणारा ठरेल. काही प्रसंगी परिस्थिती तुमच्या अपेक्षेप्रमाणे नसेल, तर काही ठिकाणी अचानक मिळणारी संधी तुम्हाला पुढे घेऊन जाईल. त्यामुळे प्रत्येक परिस्थितीत शांत राहून निर्णय घेणे महत्त्वाचे ठरेल. तुमच्यातील धाडस या काळात उपयोगी पडेल; मात्र त्याला संयमाची जोड दिली तर परिणाम अधिक चांगले मिळतील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com