Shardiya Navratri 2026 : शारदीय नवरात्रीत बनत आहेत 4 मोठे राजयोग; माता लक्ष्मीच्या कृपेने 'या' राशी होणार मालामाल, करिअरमध्येही प्रगतीचे संकेत

Shardiya Navratri 2026 lucky zodiac signs : शारदीय नवरात्र २०२६ मध्ये ज्योतिषीय अंदाजानुसार मेष, मिथुन, सिंह आणि तूळ राशींना आर्थिक संधी, करिअरमध्ये प्रगती, मान-सन्मान आणि रखडलेल्या कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Which zodiac signs will be lucky in Navratri 2026?

Which zodiac signs will be lucky in Navratri 2026?

esakal

Updated on: 

Shardiya Navratri 2026 Lucky Zodiac Signs : हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. या नऊ दिवसांच्या उत्सवात दुर्गा देवीच्या नऊ स्वरूपांची विधिवत पूजा केली जाते. यंदा नवरात्रीच्या काळात देवीचे आगमन हत्तीवरून होणार असल्याचे धार्मिक मान्यतेनुसार सांगितले जात आहे. हत्तीवरून देवीचे आगमन होणे शुभ मानले जाते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com