Shukra Asta next 14 days predictions
esakal
Shukra Asta 2026 effects on zodiac signs : ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रहाला प्रेम, वैवाहिक जीवन, ऐश्वर्य, सुख-सुविधा आणि आर्थिक समृद्धीचा कारक मानले जाते. शुक्र ग्रह सूर्याच्या अतिजवळ आल्यामुळे त्याचे तेज कमी होऊन तो आकाशात दिसेनासा होतो, या स्थितीला ‘शुक्राचा अस्त’ असे म्हटले जाते.