वृषभ साप्ताहिक राशिभविष्य : (२६ एप्रिल २०२६ ते २ मे २०२६) नोकरीच्या मुलाखतीमध्ये यश येईल

या आठवड्यात वृषभ राशीच्या व्यक्तींवर शुक्राच्या भ्रमणाचा अत्यंत सकारात्मक प्रभाव राहणार आहे.
Taurus zodiac sign

Taurus zodiac sign

sakal

Published on

या आठवड्यात वृषभ राशीच्या व्यक्तींवर शुक्राच्या भ्रमणाचा अत्यंत सकारात्मक प्रभाव राहणार आहे. व्यक्तिमत्त्वात आकर्षण वाढेल, निर्णयक्षमता मजबूत होईल आणि आर्थिक बाबतीत स्थैर्य जाणवेल. विशेषतः व्यवसाय, नोकरी आणि वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये चांगल्या घडामोडी दिसतील. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे आता मार्गी लागू लागतील. आठवड्याची सुरुवातच गाठीभेटी, नवीन करार, सरकारी कामे आणि महत्त्वाच्या चर्चांमुळे उत्साहवर्धक ठरेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com