Daily Horoscope : राशिभविष्य - शुक्रवार ६ नोव्हेंबर २०२६

वाचा आजचे राशिभविष्य, दिनांक ६ नोव्हेंबर २०२६
Today's horoscope

Today's horoscope

esakal

Updated on: 

मेष : वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल.

वृषभ : प्रियजनांचा सहवास लाभेल. वैचारिक परिवर्तन होईल.

मिथुन : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मन आनंदी आणि आशावादी राहील.

कर्क : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. उत्साह आणि उमेद वाढेल.

सिंह : कर्जप्रकरणे मंजूर होतील. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.

कन्या : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहाल.

Loading content, please wait...