कन्या साप्ताहिक राशिभविष्य : (१९ एप्रिल २०२६ ते २५ एप्रिल २०२६) विवाहात अडथळे येत असतील तर ते दूर होण्याची शक्यता

अक्षय्य तृतीयेच्या शुभ पर्वात सुरू होणारा हा आठवडा कन्या राशीच्या व्यक्तींसाठी सावधगिरी आणि संधी यांचा सुंदर संगम ठरणार आहे.
Virgo zodiac sign 19 to 25 April

Virgo zodiac sign 19 to 25 April

sakal

Published on

अक्षय्य तृतीयेच्या शुभ पर्वात सुरू होणारा हा आठवडा कन्या राशीच्या व्यक्तींसाठी सावधगिरी आणि संधी यांचा सुंदर संगम ठरणार आहे. शनी, मंगळ आणि बुध यांचा त्रिग्रहयोग काही ठिकाणी अचानक तणाव निर्माण करू शकतो. त्यामुळे प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल. आजूबाजूच्या घडामोडींवर सतत लक्ष ठेवणे आवश्यक ठरेल. विशेषतः कामाच्या ठिकाणी, प्रवासात आणि आर्थिक व्यवहारात निष्काळजीपणा टाळा.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com