weekly horoscope 11th january 2026 to 17th january 2026

weekly horoscope 11th january 2026 to 17th january 2026

Sakal

साप्ताहिक राशिभविष्य : (११ जानेवारी २०२६ ते १७ जानेवारी २०२६)

सूर्याची संक्रमणे ही महत्त्वाची समजली जातात. त्यात शनीच्या मकर राशीत सूर्याचे आगमन मकर संक्रांतीचा सण म्हणून पाळला जातो.
Published on

सरकारी कामे मार्गी लागतील

मेष : सप्ताहातील मकर संक्रांत वैशिष्ट्यपूर्ण ग्रहयोगांतून जीवनाचे छान संक्रमण करून देणारे ठरेल. सप्ताहाची सुरुवात भरणी आणि कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात विशिष्ट प्रगतीचा टप्पा निश्चितच गाठता येईल. नोकरीतील विशिष्ट घडामोडी अतिशय पथ्यावर पडतील. नोकरीतील मानांकन वाढेल. ता. १३ चा मंगळवार मोठ्या विजयोत्सवाचा राहील. घरातील भावपर्यावरण अतिशय प्रसन्न राहील. आई-वडिलांच्या सुवार्ता भावसमृद्ध करतील. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहातील शुक्रवार वैयक्तिक उपक्रम यशस्वी करवून देईल. व्यावसायिक क्षेत्रात अचानक धनलाभ थक्क करेल. विशिष्ट सरकारी कामे मार्गी लागतील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com