weekly horoscope 17th august 2025 to 23rd august 2025
weekly horoscope 17th august 2025 to 23rd august 2025Sakal

साप्ताहिक राशिभविष्य : (१७ ऑगस्ट २०२५ ते २३ ऑगस्ट २०२५)

संसाराचा गाडा वाहून नेणाऱ्या माणसाला अनेक उपमा अलंकारांतून सजवण्यात येत असते.
Published on

आचारसंहिता पाळा, जपून वागा

मेष : सप्ताह अमावस्येच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता पाळायला लावेल. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना निश्चित जपून वाटचाल करावी लागेल. घरात वादविवाद टाळा. तरुणवर्गाने रस्त्यावरील बाचाबाची टाळावी. वाहतुकीचे नियम पाळावेतच. वाहने जपूनच चालवावीत. गर्भवतींना सप्ताह संवेदनशीलच वाटतो. बाकी भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २० व २१ हे दिवस यशस्वी वाटचाल करवतील. गुरुपुष्यामृत योग खरेदी-विक्रीतून लाभदायी ठरेल. वास्तूखरेदीतील अडचणी जातील. काहींची कर्जमंजुरी होईल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींचे अमावस्येचे प्रभावक्षेत्र मित्रांशी वाद घडवतील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com