साप्ताहिक राशिभविष्य : (२२ नोव्हेंबर २०२६ ते २८ नोव्हेंबर २०२६)

सध्या असे काही ग्रहयोग होऊ पाहत आहेत, की ते माणसाच्या अहंकाराला खतपाणीच घालत आहेत.
weekly horoscope 22nd november 2026 to 28th november 2026

weekly horoscope 22nd november 2026 to 28th november 2026

Sakal
Published on: 

शुभग्रहांच्या प्रभावक्षेत्राची साथ

मेष - सप्ताहात ग्रहांचे फिल्ड अपवादात्मकच मोठे लाभ देईल. मात्र शेअर बाजारात जुगार टाळा. सप्ताहात पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र शुभग्रहांच्या प्रभावक्षेत्रात तरुणांना उत्तम साथ देईल. अश्विनी नक्षत्रास ता. २५ व २६ हे दिवस शिक्षण, नोकरी आणि विवाह या घटकांतून अनुकूल राहतील. नव्या ओळखी फलद्रुप होतील. आजचा रविवार सप्ताहाच्या घरात आनंदोत्सवाचा. भरणी नक्षत्रास सप्ताहात पती वा पत्नीच्या नोकरीचा प्रश्न सोडवून निश्चिंत करणारा. कृत्तिका नक्षत्रास सप्ताहात जुनाट व्याधींचा प्रादुर्भाव जाणवून देऊ शकतो. प्रवासात पथ्ये पाळा.

Loading content, please wait...