साप्ताहिक राशिभविष्य : (२३ ऑगस्ट २०२६ ते २९ ऑगस्ट २०२६)

सप्ताहाचा आरंभ एकादशीने होत आहे. विशिष्ट घरगुती कार्ये ठरवाल. आजची सकाळ मनपसंत गाठीभेटीची.
weekly horoscope 23rd august 2026 to 29th august 2026

weekly horoscope 23rd august 2026 to 29th august 2026

Sakal
Published on

राजकारणात पडू नका

मेष : सप्ताहाचा आरंभ एकादशीने होत आहे. विशिष्ट घरगुती कार्ये ठरवाल. आजची सकाळ मनपसंत गाठीभेटीची. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह कलागुणांतून उत्सव-समारंभ गाजवेल. ता. २६ चा बुधवार एक उत्तम शुभ मुहूर्त राहील. तरुणांच्या नोकरीविषयक मुलाखती यशस्वी होतील. व्यावसायिक उत्सव-प्रदर्शने उठाव घेतीलच. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहातील ग्रहमान सार्वजनिक बाबींतून जपण्याचे. कोणत्याही राजकारणात पडू नका. घरातील वृद्धांच्या आरोग्याची काळजी घ्या. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार विचित्र धावपळीचा राहील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com