साप्ताहिक राशिभविष्य : (२९ मार्च २०२६ ते ४ एप्रिल २०२६)

सप्ताहात ग्रहांचा ट्रॅक चंद्रकलांची छान अनुभूती घेईल. सप्ताहात आपल्या राशींच्या संदर्भातून शुभग्रहांचे एक सुंदर पाठबळ राहणार आहे.
weekly horoscope 29th march 2026 to 4th april 2026

weekly horoscope 29th march 2026 to 4th april 2026

Sakal
Published on

शत्रूला धडा शिकवाल

मेष : सप्ताहात ग्रहांचा ट्रॅक चंद्रकलांची छान अनुभूती घेईल. सप्ताहात आपल्या राशींच्या संदर्भातून शुभग्रहांचे एक सुंदर पाठबळ राहणार आहे. त्याचा श्रद्धावंत मंडळींनी जरूर लाभ घ्यावा. सप्ताहाच्या पौर्णिमेच्या शुभ प्रभावात जीवनात भरारी मारणार आहात. ता. ३ चा शुक्रवार शुक्रभ्रमण सार्थकी लावेल. प्रेमिकांचे हृदय संवाद होतील. या काळात देवदर्शने कराच. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींची आर्थिक कोंडी जाईल. भावा-बहिणींचे सहकार्य लाभेल. व्यावसायिक वसुलीतून लाभ होतील. कर्जमंजुरी होईल. भरणी नक्षत्रास पौर्णिमेचा सप्ताह नव्या सज्जनांच्या ओळखीतून जीवन समृद्ध करणारा. गुरुकृपा होईलच. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्ती बलवत्तर शत्रूला धडा शिकवतील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com