साप्ताहिक राशिभविष्य : (२९ नोव्हेंबर २०२६ ते ५ डिसेंबर २०२६)

काळाला कोण जन्माला घालतो, हा एक चिंतनाचा विषय आहे. काळाचा हिशोब ठेवत किंवा कालगणनेचे आधारकार्ड जीवनातील व्हिसा सांभाळत असते.
weekly horoscope 29th november 2026 to 5th december 2026

weekly horoscope 29th november 2026 to 5th december 2026

Sakal
Published on: 

महत्त्वाच्या कामांचे नियोजन कराच

मेष - सप्ताह नियोजित कामांतून छान फलद्रूप होईल. शुक्रभ्रमणाची विशिष्ट स्थिती तारुण्याला बहर आणणारीच. ता. ३० नोव्हेंबर ते ता. २ डिसेंबर हे दिवस अतिशय, प्रवाही राहतील. अश्विनी नक्षत्रव्यक्ती, चांगलेच विजयी चौकार षटकार ठोकणार आहेत. महत्त्वाच्या कामांचे नियोजन कराच. शैक्षणिक बाजी माराल. मात्र सप्ताहात महत्त्वाच्या किंवा मौल्यवान वस्तू सांभाळाच. भरणी नक्षत्रास शनिवारचा दिवस चैन, चंगळ आणि मौजमजेतून थक्क करेल. कृत्तिका नक्षत्रास वेंधळेपणापासून जपलेच पाहिजे. नोकरीत वरिष्ठांशी गैरसमज टाळा. बाकी सप्ताहाचा शेवटी विशिष्ट पती वा पत्नीची चिंता जाईल.

Loading content, please wait...