weekly horoscope 3rd august 2025 to 9th august 2025
weekly horoscope 3rd august 2025 to 9th august 2025Sakal

साप्ताहिक राशिभविष्य : ०३ ऑगस्ट २०२५ ते ०९ ऑगस्ट २०२५

चंद्राचा आर्द्रतेशी संबंध आहे आणि आर्द्रतेचा अर्थातच जलतत्त्वाशी संबंध येतो. आर्द्रतेचा रसभाव जपणाऱ्या चंद्राचा अर्थातच स्तन्य जपणाऱ्या मातेशी संबंध येतो.
Published on

उच्च शिक्षणातील अडथळे दूर होतील

मेष : सप्ताहात गुरुभ्रमणाच्या पार्श्वभूमीवर नव्या ओळखी फलद्रूप होतील. व्यावसायिक जाहिरातींतून व्यावसायिक उपक्रम फलदायी होतील. तरुणांना उच्च शिक्षणाच्या संधी येतीलच. भरणी नक्षत्राच्या व्यक्ती ता. ६ ते ८ हे दिवस विजयी चौकार-षटकारांतून झेंडा उंचावतील. शुक्रवारची नारळी पौर्णिमा मोठ्या सुवार्तांच्या फ्लॅशन्यूजमध्ये ठेवतील. उच्च शिक्षणातील अडथळे दूर होतील. बाकी अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना शनिमंगळाच्या ग्रहस्थितीतून अर्थातच ग्रहयोगातून अनपेक्षित घटना पार्श्वभूमीवर अस्वस्थ करणारे. घरातील भाऊबंदकीचे प्रश्न सतावतील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com