weekly horoscope 7th december 2025 to 13th december 2025

weekly horoscope 7th december 2025 to 13th december 2025

Sakal

साप्ताहिक राशिभविष्य : (०७ डिसेंबर २०२५ ते १३ डिसेंबर २०२५)

अहंकाराच्या काठिण्याशी मंगळ या ग्रहाचा घट्ट संबंध आहे. त्यामुळेच भूमीला घट्ट पकडून ठेवणारा भूमिपुत्र असे मंगळाला म्हणण्यात येते.
Published on

शेअर बाजारातील मोह टाळा

मेष : सप्ताहातील शनि-मंगळ केंद्रयोगाच्या पार्श्‍वभूमीवर ग्रहांचे फिल्ड अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना अपवादात्मक अशा विरोधी पार्श्‍वभूमीवर त्रासदायक वा बेरंग करणारे ठरू शकते. चोरी, नुकसानीच्या घटना घडू शकतात. विसरळभोळेपणा टाळा. शेअर बाजारातील मोह टाळा. व्यावसायिक कामगार पीडा सतावेल. बाकी सप्ताहाची सुरुवात कृत्तिका नक्षत्रास वैयक्तिक मानसन्मान घडवेल. पुत्रचिंता जाईल. भरणी नक्षत्रास कालाष्टमीचा गुरुवार घरात विशिष्ट कार्ये ठरवेल. व्यावसायिक वसुलीतून लाभ होईल. शनिवार जागरणाचा.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com