साप्ताहिक राशिभविष्य : (७ जून २०२६ ते १३ जून २०२६)

सप्ताहाचे ग्रहांचे फिल्ड निश्चित राशीतील मंगळभ्रमणाला वाव देणारे आहेत. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्ती गुरुशुक्र युतियोगाचे फिल्ड सप्ताहाचा शेवट वैयक्तिक सुवार्तेतून फ्लॅशन्यूज देणाराच राहील.
weekly horoscope 7th june 2026 to 13th june 2026

weekly horoscope 7th june 2026 to 13th june 2026

Sakal
Published on

अपयश धुवून काढाल

मेष : सप्ताहाचे ग्रहांचे फिल्ड निश्चित राशीतील मंगळभ्रमणाला वाव देणारे आहेत. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्ती गुरुशुक्र युतियोगाचे फिल्ड सप्ताहाचा शेवट वैयक्तिक सुवार्तेतून फ्लॅशन्यूज देणाराच राहील. सप्ताहाचा आरंभ नवपरिणितांचे भाग्योदय करणाराच राहील. विशिष्ट खंत जाईल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ व्यावसायिक घडामोडींतून धन्यच करेल. व्यावसायिक छान तेजी राहील. तरुणांना नोकरीच्या मुलाखतींतून नोकरीचे आश्वासन मिळेल. सप्ताहातल्या एकादशीचा गुरुवार आपल्या एकूणच राशीला प्रामाणिक प्रयत्नातून यश देणारा. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्ती सप्ताहात ऐश्वर्यसंपन्नच होणार आहेत. घरात सतत सुवार्तांची परंपरा राहील. एखादे अपयश धुवून काढालच.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com