

Today 7 January Rashi Bhavishya
Esakal
Today 7 January Rashi Bhavishya: ७ जानेवारी २०२६ रोजी बुध ग्रह रोशी पूर्वाषाढा नक्षत्रात प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार, यावेळी काही राशींना विशेष लाभ होतील. बुध हा ग्रह बुद्धिमत्ता, वाणी, वर्तन आणि अध्यापनासाठी जबाबदार आहे, तर शुक्राच्या नक्षत्रात त्याचा प्रवेश वैभव, सौंदर्य, प्रेम आणि आर्थिक समृद्धीशी संबंधित आहे.