हुबेहुब फोटोसारखी चित्रे

Thursday, 15 March 2018

जपानी चित्रकार यशूतो ओका(34) यांनी काढलेली चित्रे सध्या सोशल मिडियावर सर्वाचे लक्ष वेधून घेत आहेत. कारण ही चित्रे अगदी फोटो असावा अशी आहेत. 

अशा चित्रांना हायपररिऍलिस्टिक पेंटिंग्ज म्हणतात. 

photo courtesy - Yasutomo Oka facebook 