#SaathChal तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूतून प्रस्थान

शुक्रवार, 6 जुलै 2018

पिंपरी - आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी गुरुवारी (ता. ५) देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. राज्यभरातील दिंड्या देहूत दाखल झाल्या असून, वारकऱ्यांबरोबरच हजारो भाविकही आले आहेत. इंद्रायणी नदीचा काठ भाविकांनी फुलून गेला आहे.