फ्रान्सकडून क्रोएशियाचा पराभव

Sunday, 15 July 2018

मॉस्को - सहा गोल, एक स्वयंगोल, बचावाला पूर्ण चकवणारे दोन गोल, वारचा वापर, विश्वकरंडक फुटबॉल सामन्याचे नाट्य वाढवणारे हे सर्व काही कमालीच्या नाट्यमय आणि थरारक विश्वकरंडकाच्या अंतिम लढतीत घडले. एखाद्या टिपीकल हॉलीवूडपटाला साजेसा असलेला सर्व मसाला अंतिम सामन्यात पेश झाला. फ्रान्सने क्रोएशियाचा 4-2 असा पराभव करत रशियात फ्रेंच क्रांतीच घडविली.