त्वष्टा कासार मंडळाचा यंदाचा देखावा काय?

Tuesday, 11 September 2018

पुणे : अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाची सर्वत्र धामधूम आहे. बाप्पांच्या आगमनासाठी सर्वत्र तयारी सुरू आहे. कसबा पेठेतील त्वष्टा कासार समाज संस्था गणेशोत्सव मंडळाने यंदा चेन्नई येथील समुद्रकिनारी वसलेल्या महाबलीपुरम मंदिराची ६० फूट रूंद व ३५ फूट उंच साकारलेली भव्य प्रतिकृती (छायाचित्र : शहाजी जाधव)