पटवर्धन वाड्यातील गणेशोत्सव....

Thursday, 13 September 2018

सांगली - नगरीचे अराध्य दैवत श्री गणेशाची आज (गुरुवारी) चतुर्थीच्या निमित्ताने राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये प्रतिष्ठापना झाली. बुधवारी सायंकाळी प्रथेप्रमाणे गणेश मंदिरात चोर गणपतीचे आगमन झाले. त्यानंतर आज सकाळी अकरा वाजता श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन, राणीसाहेब राजलक्ष्मीराजे, राजकन्या पौर्णिमाराजे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत श्रींची सवाद्य मिरवणुक निघाली. (छायाचित्रे - उल्हास देवळेकर)