पुणे : पुण्यात गणेशोत्सावानिमित्त प्रत्येक मंडळ सुंदर आणि आकर्षक सजावट करतात. यंदा काही मंडळांनी आकर्षक विद्युत रोषणाईने सजवलेली प्रसिध्द मंदिर आणि महालाची सुंदर प्रतिकृतींची सजावट पुणेकरांना पाहता आली. (छायाचित्र - शहाजी जाधव, गजेंद्र कळसककर, विश्वजित पवार)