पारंपारिक खेळ आणि ढोलताशाच्या नादावर थिरकली तरुणाई

सोमवार, 24 सप्टेंबर 2018

 पुणे : लक्ष्मी रस्त्यावरील राष्ट्रीय कला अकादमीने मुख्य मिरवणूक मार्गावर घातल्या रांगोळीच्या पायघड्या, जल्लोषपूर्ण वादन करताना ढोलताशा पथकांतील वादक, ध्वज नाचविताना ध्वजधारी, वादन ऐकताना आनंदोत्सवात थिरकणारी तरुणाई, नाकात नथ आणि नऊवारी साड्या, फेटा बांधून उत्साहात महिलांनी लेझिम नृत्य, मल्लखांबावर व्यायामाचे प्रात्यक्षिक करताना पथकातील मुले.....असे यंदा वातावरण गणेशोत्सवात दिसत होते. ( गंजेंद्र कळसकर)