पृथ्वी शॉचे पदार्पणातच भन्नाट शतक!

गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

राजकोट - वयाच्या 18 व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पृथ्वी शॉने आपल्या आक्रमक शैलीने पहिल्याच सामन्यात 99 चेंडूंमध्ये शतक झळकावण्याची किमया केली. कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा तो भारताचा 15 वा खेळाडू ठरला आहे. 