विराट कोहलीच्या कारकिर्दीतील 60 वे शतक

Sunday, 21 October 2018

गुवाहाटी - क्रिकेट कारकिर्दीत शतकांचे मजल्यावर मजले रचणारा भारताचा कर्णधार विराट कोहलीने आज (रविवार) वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावून क्रिकेट कारकिर्दीतील 60 वे शतक झळकाविले. त्याची काही क्षणचित्रे.