तळजाई टेकडी परिसरात नागरिकांचा मॉर्निंग वॉक

रविवार, 2 डिसेंबर 2018

शहरातील थंडीचा कडाका वाढत असून, सकाळच्या प्रसन्न वातावरणात फिरण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. तळजाई टेकडी परिसरात तरुण-तरुणीच नव्हे, तर चाळिशीपुढील नागरिक गर्दी करत आहेत. मॉर्निंग वॉक, व्यायाम करणारे फिटनेसप्रेमी प्रसन्न वातावरणात ताजेतवाने होत आहेत. (गजेंद्र कळसकर - सकाळ छायाचित्रसेवा)