'शे काट्या' पक्षांचा मुक्काम चिंचवड परिसरात वाढला

बुधवार, 6 मार्च 2019

लक्ष्मीनागर, चिंचवड - थंडीचा कालावधी वाढल्याने पवनेच्या पात्रालगत 'शे काट्या' पक्षांचा मुक्काम वाढला असुन त्यांचे थवे नागरीकांचे लक्ष वेधुन घेत आहेत. (सकाळ वृत्तसेवा - अरुण गायकवाड)