सांगलीत मान्यवरांचे मतदान...

मंगळवार, 23 एप्रिल 2019

सांगली - राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या कुटुंबासमवेत वाळवा तालुक्यातील ताखराळे येथे मतदान केले तर मंत्री सदाभाऊ खोत यांनी सहकुटुंब मरळनाथपूर (ता. वाळवा) मतदानाचा हक्क बजावला. यासह सांगली येथे विविध ठिकाणी मान्यवरांसह नागरिकांनी केलेल्या मतदानाची छायाचित्रे...