कोल्हापुरात मान्यवरांचे मतदान...

मंगळवार, 23 एप्रिल 2019

कोल्हापूर - येथे सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली. सकाळी थोडे संथगतीने मतदान होत होते. अकरावाजेपर्यंत 25 टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. कोल्हापुरातील मान्यवरांनी केलेल्या मतदानाची छायाचित्रे... 