सकाळच्या "साथ चल' उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद 

बुधवार, 26 जून 2019

फिनोलेक्‍स चौक, पिंपरी - "वारी विठुरायाची आणि आई-वडिलांच्या संगोपनाची' या संकल्पनेतून "सकाळ व फिनोलेक्‍स केबल' यांच्या वतीने आयोजित "साथ चल' या उपक्रमाला शहरातील लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालये आणि पोलिस मित्र परिवाराने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.