विठ्ठल-रुक्मिणी मंदिरावर आकर्षक रोषणाई 

Tuesday, 9 July 2019

पंढरपूर - आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर येथील श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिरावर करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई. (फोटो- सतीश चव्हाण)