आभाळागत माया तुझी....

बुधवार, 10 जुलै 2019

नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे पर्यटकांचे आकर्षण असलेल्या इगतपुरी तालुक्यात चक्क विहिरी तुडुंब भरून वाहत आहे. नागली आणि भाताचे पिक तयार होण्याची वाट आता शेतकरी पहात आहे.   (फोटो आनंद बोरा)