राजापूर बाजारपेठेत पुराचे पाणी

मंगळवार, 30 जुलै 2019

राजापूर - दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहराला पुराचा वेढा आहे. जवाहरचौक पाण्याखाली गेला आहे. राजापूर बाजारपेठेतही पाणी शिरले आहे. 