आंबोली घाट रस्ता खचला...

गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

आंबोली - घाटातील मुख्य धबधब्यासमोर रस्ता मोठ्या प्रमाणात खचला आहे. तेथून मोठ्या गाड्या तसेच बस जाऊ शकत नाही अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे. घाट रस्त्यावरूनच पाणी वाहत आहे. दगड माती ठिकठिकाणी रस्त्यावर आलेले आहेत. मुख्य धबधब्याच्या ठिकाणी मोठा दगड कोसळून रेलिंग तुटले आहे. (छायाचित्रे - अनिल चव्हाण)