सांगली संस्थानच्या "श्रीं' ची प्रतिष्ठापना 

Monday, 2 September 2019

सांगली - येथील श्री गणपती पंचायतन संस्थानच्या मानाच्या गणपतीची राजवाडा चौकातील दरबार हॉलमध्ये आज परंपरेने प्रतिष्ठापना झाली. सकाळी गणपती मंदिरपासून पालखीतून "श्री' ची मिरवणूक निघाली. सांगली संस्थानचे विजयसिंहराजे पटवर्धन, राजलक्ष्मीराजे पटवर्धन यांनी "श्री' च्या पालखीचे स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत "श्रीं' ची आरती झाली. (छायाचित्रे - उल्हास देवळेकर) 