राजापूर परिसरात पूरस्थिती...

Wednesday, 4 September 2019

राजापूर - गेल्या चार दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे दुसऱ्यांदा राजापूरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातून वाहणाऱ्या अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या पाण्यामध्ये वाढ होऊन त्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. शहरातील चिंचबांध, बंदरधक्का परिसर पाण्याखाली गेला आहे. राजापूर परिसरातील राजेंद्र बाईत यांनी टिपलेली ही छायाचित्रे.