गणेशोत्सव - पिंपरी, प्राधिकरण, आकुर्डी, यमुनानगर

Monday, 9 September 2019

येथील गणेश मंडळांनी आकर्षक रंगीबिरंगी छत, फुलांची सजावट, विद्युत रोषणाई, संगीताच्या तालावर नाचणारे कारंजे, तसेच धार्मिक, ऐतिहासिक व सामाजिक विषयांवर देखावे सादर केले. ते पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत आहेत.